आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natalie Imbruglia Show Off Figure In Black Bikini At Sardinia

टू-पीसमध्ये या मॉडेलने एक्सपोज केली फिगर, पाहा तिचा मादक अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेटली इम्ब्रुग्लिया म्यूजिक इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार आहे. याविषयी नेटलीने स्वत: सांगितले आहे. 40 वर्षीय नेटली सार्डिनियामध्ये गुरूवारी (23 जुलै) हॉलिडे एन्जॉय करताना दिसली. तिने यावेळी ब्लॅक कलरची बिकिनी परिधान केलेली होती.
फिगर एक्सपोज करण्याच्या बाबतीत हॉलिवूड अभिनेत्री मागे नाहीत याचे उदाहरणदेखील नेटलीकडे पाहून मिळाले. नेटलीने टू-पीस बिकिनीमध्ये नेटली खूपच मादक दिसून आली. 40 वर्षीय असूनदेखील नेटली तरुण दिसत होती. तिच्या चेह-यावर वेगळीच चमक दिसून आली. या 40 वर्षीय नेटलीला अशा रुपात पाहिल्यानंतर कुणीही तिच्या प्रेमात पडेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नेटलीचा टू-पीस बिकिनीमधील सेक्सी लूक...