आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nathalia Kaur In Red Bikini Photoshoot For Maxim Magazine

रेड बिकिनीमध्ये नैथली दिसली जास्तच मादक, पाहा या ब्राझीलियन मॉडेलचे हॉट फोटोशूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: नैथली कौर
नैथली कौर या ब्राझील अभिनेत्री आणि मॉडेलने नुकतेच मॅक्सिम मासिकासाठी हॉट फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने जुलैच्या अंकासाठी केले असून ती यात खूपच मादक दिसत आहे. लाल रंगाच्या बिकीनी लूकमध्ये तिने कहर केला आहे. नैथली कौर ब्राझीलची असली तरी भारतात हॉट अदांसाठी प्रसिध्द आहे. ती गेल्या 14 वर्षांपासून मॉडेलिंगच्या क्षेत्रात सक्रिय आहे.
तिचे वकिलीच्या क्षेत्रात शिक्षण झाले असून तिने मॉडेलिंगसाठी भारताची निवड केली.
तिने 2012मध्ये किंगफिशर कॅलेंडरचे हंटचा किताब आपल्या नावी केला आहे. त्यानंतर रामगोपाल वर्माच्या 'डिपार्टमेंट' सिनेमामध्ये आयटम नंबर करून तिने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरूवात केली होती.

नैथली कौरची रेड हॉट बिकीनीमधील छायातचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...