आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

POHOTS: दबंग सलमान खान झाला या हॉट बालावर लट्टू...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची प्रेमप्रकरणं आता सर्वश्रृत आहे. सलमानबाबत आता पुन्हा एकदा त्याच्या नव्या गर्लफ्रेंडवरून 'बी टाऊन'मध्ये वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान एका हॉट बालासोबत दिसत आहे. मात्र, ही हॉट बाला कोण? असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना पडला आहे.

सलमानची नवी गर्लफ्रेंड कोण असावी, आता तरी सलमान तिच्यासोबत लग्न करेल का? असे अनेक प्रश्नांनीही त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर केले आहे. परंतु तुमच्या एका प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे. सलमानच्या न्यू गर्लफ्रेंडचे नाव लुलिया वंतूर आहे. लुलिया ही एक रोमन टीव्ही अँकर आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सलमानच्या न्यू गर्लफ्रेंडच्या खास हॉट अदा...