आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अँजेलीना जॉलीच्या टॉपलेस फोटोचा होणार लीलाव!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलीना जॉलीच्या टॉपलेस फोटोचा लंडनमधील क्रिस्टी ऑक्शन हाऊसमध्ये पुढील महिन्यात लीलाव होणार आहे. अँजेलीनाचा हा फोटो 12 वर्षे पूर्वी काढण्यात आला होता. त्यात टॉपलेस अँजेलीनाने पांढर्‍या घोड्याला आपल्या छातीला लावले आहे.

अँजेलीनाच्या या फोटोचा लीलाव 'दी वाइल्ड साइड ऑफ फोटोग्राफी'नुसार करण्‍यात येणार आहे. जॉलीचा हा फोटो फोटोग्राफर डेव्हिड ला चॅपेली यांनी सन 2001 मध्ये काढला होता. त्यावेळेस जॉली ही 25 वर्षांची होती.

'टॉपलेस' जॉलीचा फोटो 25,000 ते 35,000 पाउंडला विक्री होणार असल्याची अपे‍क्षा व्यक्त होत आहे. अँजेलीना आणि ब्रॅडच्या आणखी एका फोटोचा या ऑक्शनमध्ये लीलाव करण्‍यात येणार आहे.