अमेरिकन सिंगर निक जोन्स सध्या 21 वर्षीय माजी मिस युनिव्हर्स ओलिव्हिया काल्पोसोबत डेटिंगवर आहे. लवकरच हे कपल रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे. सध्या हिवाळा सुरु असून बोचरी थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसात जोन्स आणि ओलिव्हिया बीचवर तुफान मस्ती करताना दिसत आहे.
न्यूयॉर्कमधील कोनी आयलॅंडवर मेव्हिडियोच्या बीचवर जोन्स आणि ओलिव्हिया कॅमेरासमोर होते. परंतु शूटिंग सुरू असताना दोघेही जेंटल किस करण्यात इतके मग्न होते, की त्यांना समोरिल कॅमेराचाही विसर पडला होता. जोन्सने ओलिव्हियाला आपल्या कवेत घेतले होते. दोघेही स्लोमोशनमध्ये डान्सही करत होते.
जोन्स आणि ओलिव्हिया गेल्या जूनपासून डेटिंगवर आहेत. जोन्सने संपूर्ण आयुष्य बदलून टाकल्याने ओलिव्हियाने सांगितले आहे.
निक जोन्स आणि ओलिव्हियाची बीचवरील धम्माल मस्ती पाहण्यासाठी क्लिक करा, पुढील स्लाइड्सवर....