आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळीदार ड्रेसने निकीला केले लाजीरवाणे, पाहा कशी झाली फजिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- रॅपर निकी मिनाजला एका कार्यक्रमात परफॉर्मन्स देताना अनावश्यक परिस्थितीचा सामना करावा लागला. परंतु तिने काहीही न झाल्यासारी स्थिती दाखवून परिस्थिती सांभाळून नेली. वेबसाइट एसशोबिज डॉट कॉमनुसार रविवारी आयोजित वायरलेस महोत्सवात निकी परफॉर्मन्ससाठी स्टेजवर आली तेव्हा तिचा जाळीदार ड्रेसमधून तिचे अंग दिसले.
फिंसबरी पार्कमध्ये आयोजित या कार्यक्रमात निकीला या परिस्थितीची काहीवेळ जाणीवच झाली नाही, ती बिनधास्त प्रेक्षकांसमोर नाचताना दिसली. परंतु तिला जेव्हा या परिस्थिती जाणीव झाली. तेव्हा मात्र तिने परिस्थिती सांभाळून परफॉर्मन्स पूर्ण केला. निकीचा जाळीदार ड्रेसने चांगलीच फजिती झाली हे प्रेक्षकांच्याही लक्षात आले असावे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निकी मिनाजची जाळीदार ड्रेसने कशी उडाली तारांबळ...