आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंस्टाग्रामवरील निकी मिनाजच्या या छायाचित्रांची ग्लॅमर वर्ल्डमध्ये जोरदार चर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
31 वर्षीय निकी मिनाजने सोमवारी इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे पोस्ट केले आहेत, जे ग्लॅमर वर्ल्डच्या जगात सध्या चर्चेत आहे. तिने तिच्या पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये अंगप्रदर्शन केले आहे. निकीने जो ड्रेस परिधान केला आहे, तो खरचं खूप खास आहे. तिने त्या ड्रेसचे श्रेय तिच्या डिझायनरला दिले आहे. परंतु फोटोविषयी काहीच सांगितले नाही.
निकीचे खरे नाव ओनिका तान्या माराज आहे. त्रिनिडाडमध्ये 8 डिसेंबर 1982ला जन्मलेली निकी ओमेरिकेची रहिवासी आहे. 2007पासून तिने तिच्या करिअरला सुरूवात केली होती. गायिका, संगीत लेखिका आणि अभिनेत्री म्हणून तिने हॉलिवूडमध्ये खूप नाव आणि प्रसिध्दी मिळवली आहे. तिची खरी ओळख खास रॅपमुळे बनली आहे.
निकी मिनाजची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...