कोणत्याही अवॉर्ड फंक्शन किंवा कार्यक्रमात अभिनेत्रींचा बोल्ड अवतार नेहमीच पाहायला मिळतो. कॅलिफोर्नियाच्या इंगलवुडमध्ये एमटीव्ही व्हिडिओ म्यूझिक अवॉर्ड समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्येसुध्दा सौंदर्यवतींचा बोल्ड लूक पाहायला मिळाला.
मात्र या बोल्ड लूकच्या नादात पाश्चिमात्य गायिका निक्की मिनाजला तिच्या ड्रेसने धोका दिला. निक्की मिनाजने अवॉर्ड समारंभात एक परफॉर्मन्स दिला. त्यावेळी तिने बोल्ड लूक देणारा ड्रेस परिधान केलेला होता. तिच्या या ड्रेसमधून स्पष्ट अंगप्रदर्शन होत होते. तिचा परफॉर्म्न्स चालू झाल्यानंतर तिच्या एक्सपोज करणा-य ड्रेसने तिला धोका दिला. ती वारंवार ड्रेस सांभाळून परफॉर्मन्स देत राहिली. तिच्या हिम्मतीला दाद दिल्याशिवाय पर्याय नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निक्कि मिनाजने कसा ड्रेस सांभाळून दिला परफॉर्मन्स...