आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा हटके लूकने सतत चर्चेत असते निक्की मिनाज, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निक्की मिनाजचा जन्म 8 डिसेंबर 1982ला स्पेनच्या सेंट जेम्समध्ये झाला. तिचे खरे नाव ओनिका तान्या माराज आहे परंतु हॉलिवूडमध्ये ती निक्की मिनाज नावाने ओळखली जाते. ती हॉलिवूड रॅप स्टार, गायिका, गीतकार आणि अभिनेत्री तसेच टेलिव्हीजन स्टारसुध्दा आहे.
मिनाज तिच्या कर्व्ही फिगरसाठी प्रसिध्द आहे. मिनाजचे चाहते तिला ब्लॅक लेडी नावाने संबोधित करतात. कारण तीसुध्दा नेहमी लेडी गागासारखी वीयर्ड लूकमध्ये दिसते. मिनाजला कलरफुल आणि क्रेजी कॉस्ट्यूम परिधान करणे पसंत आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने आणि विगसाठीसुध्दा निक्की बरीच प्रसिध्द आहे. रंगीबेरंगी विग लावण्याने निक्कीला आवडते.
चला बघूया निक्की मिनाजचा हा हटके लूक. या लूकमध्येसुध्दा तिचा एक वेगळाच अवतार दिसत आहे. तिचा हा हटके आणि हॉट लूक बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...