कॅलिफोर्निया - गायिका निकोल शेर्जिगरने अलीकडेच कॅलिफोर्नियाच्या पिंक मोटलमध्ये एक फोटोशूट केले. या फोटोशूटसाठी निकोलने सेक्सी ब्लॅक जम्पशूट परिधान केला होता. या पोशाखातून तिचे क्लीवेज स्पष्ट दिसत होते.
निकोलने आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ब्लॅक आय लाइनर, फिकट गुलाबी रंगाचे लिपस्टिक आणि व्हाइट नेलपेंटचा उपयोग केला होता. या रुपात ती खूप सुंदर दिसली. 35 वर्षीय निकोल एक्स फॅक्टर या शोची जज होती .
जुन 2013 मध्ये निकोल फॉर्मुला वन रेसिंग चालक लेविस हेमिल्टन याच्यापासून विभक्त झाली. घटस्फोटानंतर दिलेल्या एका मुलाखतीत निकोलने म्हटले होते, की स्वतःला उत्तेजक समजणारे पुरुष तिला पसंत नाहीयेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा निकोलच्या फोटोशूटची खास छायाचित्रे...