ऑस्ट्रेलियन मॉडेल निकोल ट्रूनफियो अलीकडेच
आपल्या बाळासह बीचवर खेळताना दिसली. ब-याच दिवसांनी कॅमे-यासमोर आलेली निकोल खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसून आली. 29 वर्षीय या मॉडेलने यावेळी बिकिनी परिधान केलेली होती. ती आपल्या बाळासोबत बीचवर निवांत घालवताना दिसली.
बाळाला कधी कुशीत घेऊन दिसलेली ही मॉडेल पाण्यातही खेळताना दिसली. फिगर एक्सपोज करायला मागे पुढे न पाहणारी निकोल बराच वेळी बीचवर होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निकोल आणि तिच्या बाळाची बीचवरील छायाचित्रे...