मुंबई: आतापर्यंत केवळ सनी लिओन,
पूनम पांडे, शर्लिन चोप्रा यांना हॉट आणि सेक्सी हिरोइन म्हणून ओळखले जाते . मात्र यांना टक्कर देणारी आणखी एक अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये आहे. तिची ओळख आम्ही तुम्हाला करू देणार आहोत. निकिती गोखले ही तरुणी मराठी अभिनेत्री असून तिने प्लेबॉय मासिकासाठी यापूर्वी विवस्त्र फोटोशूट करून खळखळ उडवली होती.
आता ती पुन्हा एकदा एका मासिकासाठी न्यूड झाली आहे. तिचा हा अवतार खूपच बोल्ड असून ती पूनम पांडे आणि शर्लिन चोप्राला टक्कर देताना दिसते. निकिता ब्लॅक लन्जरीमध्ये हे फोटोशूट केले आहे. त्यामध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. निकिता मराठी मॉडेल असून ती नागपूरची असल्याचे सांगितल्या जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निकिताचे बोल्ड फोटोशूट आणि सोबतच, तिची काही हॉट छायाचित्रे...