आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: या मॉडेल दिल्या उत्तेजक पोज, मासिकासाठी परिधान केला जेन्ट्स सूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकी मिनाजने इटॅलिअन मेन्स मासिक 'व्होग'च्या लेटेस्ट अंकासाठी फोटोशूट केले. निक्कीने जेन्ट्स सूट परिधान करून हे फोटोशूट केले. खूपच हॉट अंदाजात तिने अनेक ब्रा-लेस पोजदेखील कॅमे-यासमोर दिल्या. हाताच सिगारेट आणि उत्तेजक पोज निक्कीच्या अदा दाखवत होत्या. निक्की मिनाज ही पाश्चिमात्य गीतांसाठी ओळखली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निक्की मिनाजच्या उत्तेजक पोज देऊन केलेले फोटोशूट...
(सोर्स- Daily Mail वेबसाइट)