आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oops Moments Of Bollywood Actress Kareena Kapoor

अनेकदा झाली आहे करीनाची फजिती, पाहा तिचे काही Oops Moments

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः करीना कपूर)

वार्डरोब मालफंक्शन आणि लाजिरवाण्या परिस्थिला केवळ इतर अभिनेत्रीच नव्हे तर करीना कपूरसुध्दा सामोरी गेली आहे. मग सार्वजनिक ठिकाणी असो अथवा एखाद्या सिनेमाच्या शूटिंगवेळी. अनेकदा करीनाला लाजिरवाणे क्षण अनुभवावे लागले आहेत. एकदा तर तिला एका इव्हेंटमध्येसुध्दा अशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता.
अनेकदा तोकड्या कपड्यांमुळे तिच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. कधी पारदर्शक ड्रेसमुळे क्लिव्हेज दिसले तर कधी शॉर्ट ड्रेसमुळे फजिती झाली. या गोष्टी कितीही झाकल्या तरी कॅमे-यापासून लपत नाहीत. अनेकदा तिची फजिती करणारी छायाचित्रे फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-यात कैद केली आहेत.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करीनाची तिच्या तोकड्या कपड्यांमुळे कधी कधी आणि कशी फजिती झाली ते दाखवत आहोत..
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीनाचे काही ऊप्स मुमेंट्स...
नोट: सोमवारी (21 सप्टेंबर) करीनाने 35 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त हे स्पेशल पॅकेज दाखवत आहोत...