आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Actress Salma Agha\'s Daughter In \'Aurangzeb

PICS : सलमा आगाची मुलगी साशा, \'औरंगजेब\'मधून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी अभिनेत्री सलमा आगाची मुलगी साशा हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.यशराज बॅनरच्या 'औरंगजेब' चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच लाँच करण्यात आले. ट्रेलरमध्ये साशाच्या आदा पाहून तिने बोल्ड भूमिका साकारली आहे असे जाणवते.

पुढील स्लाइड्समध्ये पाहा साशाच्या ट्रेलरमधील काही खास आदा...