आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा या पाकिस्तानी राखी सावंतला, आपल्या बोल्डनेसने घालते लाखो हृदयांवर भूरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी फिल्म स्टार लैला आपल्या सर्वांसाठी नवीनच कलाकार आहे. मात्र पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती बरीच प्रसिध्द आहे. 25 वर्षीय लैला आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते. तिला पाकिस्तानची राखी सावंत म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लैला बोल्ड असली तरी ती पाकिस्तानी अभिनेत्री मीरा, आयेशा ओमेर, इमान अलीप्रमाणे ती लोकप्रिय नाहीये. मात्र लैला आपल्या बोल्डनेस तडका असा लावते, की तिच्या पुढे चांगल्या चांगल्या अभिनेत्री फिक्या पडतात. सुंदर चेहरा आणि सेक्सी फिगरने ती लाखो हृदयांना भूरळ घालते.
लैलाने अनेक पाकिस्तानी सिनेमांत काम केले आहे. वादग्रस्त क्वीन म्हणूनदेखील तिची ओळख होते. तुम्ही जे फोटो पुढील स्लाइड्सवर पाहणार आहात ते लैलाने काही महिन्यांपूर्वीच केलेले फोटोशूट केलेले फोटो आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या मादक गर्लचे मादक फोटो...