आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pamela Anderson Oops Moment In Short Bra less Silk Nightie Dress

निवांत क्षणी पामेला झाली Oops Momentने लाजिरवाणी, अलगद घसरला शॉर्ट ड्रेस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजेलिस: हॉलिवूडची हॉट अँड सेक्सी अभिनेत्री पामेला एंडरसन अलीकडेच एका
लाजीरवाण्या घटनेला सामोरी गेली आहे. झाले असे, की गुरूवारी (2 ऑक्टोबर)च्या संध्याकाळी पांढ-या रंगाच्या शॉर्ट आणि रेशमच्या ड्रेसमध्ये ब्रा-लेस अवतारात फिरत असलेल्या पामेलाच्या ड्रेसची स्ट्रीप अलगद खाली घसरली. त्यामुळे ती लाजीरवाणी झाली.
आपला मित्र चातेयु मोरमेंटसोबत लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर फिरत असताना पामेला कारमध्ये बसत होती तेव्हा ड्रेस सांभाळताना दिसली. पामेलचा हा ड्रेस खूपच शॉर्ट होता. तिने हातात एक पर्स घेतलेली होती आणि हायहिल्स घातलेली होती. परंतु ती अंतवस्त्र परिधान करायला विसरली होती.
पामेलचा हा ड्रेस जरा जास्तच हलक्या वजनाचा आणि शॉर्ट असल्याने ती वारंवार ड्रेसला सांभाळत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शॉर्ट ड्रेसने पामेला कशी झाली लाजीरवाणी...