आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राकाठी बेशरम झाली ही सामाजिक कार्यकर्ती, खुलेआम बॉयफ्रेंडला केले किस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेरिस हिल्टन आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड जोश अपशॉ
हॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती पेरिस हिल्टन कॅलिफोर्नियाच्या मलिबू समुद्राकाठी दिसली. मात्र यावेळी एकटी नव्हती तिच्यासह एक तरुणसुध्दा दिसून आला. ती त्या तरुणाला किस करत असल्याचा नजारा यानेळी समुद्रकाठी उपस्थित असलेल्या लोकांना दिसला. या तरुणासोबत ती फोटो काढतानाही दिसली. विशेष म्हणजे ती नुकतीच, प्रियकर रिव्हर विपेरीपासून विभक्त झाली आहे.
27 जुलैला ती नवीन बॉयफ्रेंड जोश अपशॉसह मस्ती करताना दिसली. एवढेच काय, तिने चक्क फोटोग्राफर्ससमोर त्याला खुलेआम किस केले. रिपोटर्सनुसार, हिल्टन 28वर्षीय अपशॉला एका पार्टीत भेटली होती. एका सूत्राच्या सांगण्यानुसार, तो पेरिसपेक्षा कमी वयाचा आहे. पण काय होतय, प्रेमात सर्वकाही माफ असतं. त्यामुळे या हॉलिवूड बालाला त्याचे प्रेम स्वीकारावे लागलेच.
नवीन बॉयफ्रेंडला पहिल्यांदाच किस करणा-या पेरिसची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्स क्लिक करा...