मुंबई: हॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री पेनेलोप क्रूजला 'सेक्सिएस्ट वुमेन अलाइव्ह'चा (सर्वात सेक्सी महिला) किताब मिळाला आहे. हा किताब एस्क्वायर मासिकाने तिला दिला आहे.
मासिकाकडून हा किताब मिळवणारी पेनेलोप 11वी महिला आहे. यापूर्वी हा किताब अँजेलिना जोली, हेल बेरी, रिहाना, चार्लीज थेरोन, स्कारलेट जोहरसनसारख्या हॉलिवूड अभिनेत्रींना मिळालेला आहे.
ऑस्कर अवॉर्ड विजेती पेनेलोप क्रूजने मासिकाला सांगितले, की टीनएजदरम्यान ड्रामाकडे तिला कल होता. पेनेलोप मासिकाच्या नोव्हेंबरमध्ये आलेल्या अंकातच्या कव्हर पेजवर दिसणार आहे.
'विकी क्रिस्ट्रीना' बर्सोलिनामध्ये को-स्टार असलेल्या जेव्हिअर बार्डेमसोबत पेनेलोपने 2010मध्ये लग्न केले होते. तिने
आपल्या खासगी आयुष्याविषयी मासिकासोबत बोलण्यास नकार दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पेनेलोपची सेक्सी आणि हॉट छायाचित्रे...