आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phisical Relation Is Must Before Marriage, Says Bold Actress Sherlyn Chopra

हॉट शर्लिन चोप्रा म्हणते, \'विवाहपूर्वी शारिरीक संबंध आवश्यकच\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री शर्लिन चोप्राचा 'कामसूत्र 3D' येतोय. शर्लिनने या सिनेमात भरभरून अंगप्रदर्शन केले आहे. त्यामुळे अलिकडे शर्लिन जरा जास्तच चर्चेत आली आहे.
'कामसूत्र 3D'मध्ये शर्लिन हिने हॉट इंटिमेंट सिन्स दिले आहेत. शर्लिन हिने आपल्या कामूक अंदा दाखवून चाहत्यांना आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तसेच शर्लिन वादग्रस्त वक्तव्य करण्यातही माहीर आहे. विवाहापूर्वी शारिरीक संबंध अत्यावध्यक असल्याचे शर्लिनने म्हटले आहे. एका प्रमुख वृत्तपत्राशी ती संवाद साधत होती. 'प्यार बिना सेक्स कहा रे....', असे सांगूनही शर्लिनने यापूर्वी खळबळ माजवून दिली होती.
'प्रेम' आणि 'प्रणय' याबाबत खुले पणाने मत मांडणार्‍या शर्लिनच्या हॉड अदा पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...