आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : विदाऊट मेकअप अशा दिसतात या पोर्न स्टार्स, ही मेकअप आर्टिस्ट देते त्यांना सुंदर रुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - मेकअप आर्टिस मेलिसा.. उजवीकडे - विथ आणि विदाऊट मेकअप दिसणा-या पोर्न स्टार्स - Divya Marathi
डावीकडे - मेकअप आर्टिस मेलिसा.. उजवीकडे - विथ आणि विदाऊट मेकअप दिसणा-या पोर्न स्टार्स

अगदी सामान्य चेह-याच्या तरुणीला अतिशय सुंदर रुप देणारी ही तरुणी आहे मेलिसा. ही एक मेकअप आर्टिस्ट असून पोर्न स्टार्सना सुंदर बनवण्याचे काम मेलिसा करते.
मेलिसा सांगते, पोर्न स्टार्सचा मेकअप करणे हे आव्हानात्मक काम असते. याचे कारण म्हणजे पोर्न स्टार्स शूटिंगदरम्यान सतत सेक्स सीन्स दिल्यामुळे अतिशय दमलेल्या दिसतात. त्यामुळे त्यांना पुन्हा फ्रेश आणि सुंदर दाखवणे खूप कठीण असते. मात्र मेलिसाकडे अशी एक कला आहे, ज्यामुळे प्रत्येक पोर्न स्टार मेलिसाकडूनच मेकअप करुन घेणे पसंत करतात.
मेलिसाने xmelissamakeupx’s या आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोर्न स्टार्सची विथ आणि विदाऊट मेकअपमधील काही छायाचित्रे शेअर केली आहेत.
चला तर मग पुढील स्लाईड्समध्ये पाहा, विना मेकअप आणि मेलिसाने मेकअप केल्यानंतर कशा दिसतात पोर्न स्टार्स...
बातम्या आणखी आहेत...