आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : या खास उद्देशाने गहनाने केला पुन्हा न्यूड ड्रामा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये न्यूड फोटोशूट करणा-या अभिनेत्रींच्या यादीत आता गहना वशिष्टच्या नावाचाही समावेश झाला आहे. एका खास उद्देशाने पुन्हा एकदा न्यूड फोटोशूट केले असल्याचे स्वतः गहनाने सांगितले आहे. गहनाने हे फोटोशूट मुंबईत जागोजागी असलेल्या जीवघेण्या मॅनहोल्सच्या विरोधात केले असल्याचे ती म्हणते.
गहना म्हणते, ''या पॉटहोल्समुळे सीनिअर सिटीजन्सला अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय अनेकदा लहानमुलेही यामुळे जखमी होतात.''