आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारियो डे जेनेरो- 'पिरेली' ही इटलीमधील अग्रेसर टायर निर्माता कंपनी आहे. ही कंपनी दर वर्षी आपल्या ग्राहकांसाठी एका खास कॅलेंडरची निर्मिती करत असते. या कॅलेंडरवर सुपर हॉट मॉडेल्सचे फोटोज् प्रसिद्ध केले जातात. 'पिरेली'च्य उपक्रमास जवळपास 50 वर्षे झाली आहेत. सन 1964 ही कंपनी हे खास कॅलेंडर प्रसिद्ध करते आहे.
पिलेरीने 2006 मध्ये प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडरमध्ये बोल्ड मॉडेल जेनिफर आणि गिसेलचा कामूक अंदाज दाखवून ग्राहकांना खूश केले होते.
'पिरेली'चे जगभरात 20 ठिकाणी टायर निर्मिती प्रकल्प असून 10,000 डिस्ट्रीब्यूटर्स आणि रिटेलर्स आहेत. आपल्या ब्रांडच्या मार्केटिंगसाठी 'पिरेली' नेहमी विविध कल्पना लढवित असते. प्रचार आणि प्रसारासाठी 'पिरेली' हॉलिवूडमधील बोल्ड मॉडेल्सचा वापर करून घेत असते.
www.divyamarathi.com च्या वाचकांसाठी 'पिरेली'च्या कॅलेंडरमधील खास झलक पुढील स्लाईडवर देण्यात आल्या आहेत. क्लिक कराच...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.