आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ओ माय गॉड\'मधील राधे मॉं पूनम झावर बनली \'गाव की गोरी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉट अ‍ॅक्ट्रेस पूनम झावर ही बॉलिवूडचा रावडी अक्षय कुमार आणि परेश रावलचा सिनेमा 'ओ माय गॉड'मध्ये राधे मॉंच्या भूमिकेत झळकली होती. पूनम आता 'गाव की गोरी' म्हणून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. आगामी सिनेमा 'रॅम्बो राजकुमार'साठी पुनमला साईन करण्यात आले आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, पूनम झावरचा हॉट अवतार....