आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनम पांडेने बिकिनी परिधान करून स्वीकारले आइस बकेट चॅलेंज, खान त्रिकूटाला दिले आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आइस बकेट चॅलेंज स्वीकार करण्याचा सध्या ट्रेंड चालू आहे. काहींनी घरातील बाथरुम तर काहींनी सिनेमाच्या सेटवर या चॅलेंजला स्वीकारले. मात्र पूनम पांडेने वेगळीच पध्दत चॅलेंजसाठी वापरली आहे. सर्वात उशीर चॅलेंज स्वीकारणारी वादग्रस्त अभिनेत्री पूनमने बिकिनी परिधान करून या आइस बकेट चॅलेंजचा स्वीकार केला.
पूनमने सांगितले, तिला रेड एफएफएमच्या आर जेने चॅलेंज दिले होते. पूनमने बिकिनी परिधान करून बाथटबमध्ये बसून या चॅलेंजला स्वीकारले. तिने या चॅलेंजचा व्हिडिओदेखील सोशल साइट्सवर अपलोड केला आहे.
पूनमने आव्हान स्वीकारून बॉलिवूडचे तीन खान सलमान, शाहरुख आणि आमिर यांना चॅलेंज दिले. आता खान त्रिकूट पूनमचे हे आव्हान स्वीकारतात की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूनमने बिकिनी परिधान करून कसे स्वीकारले चॅलेंज...