आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poonam Pandey Heads To Wankhede Stadium To Watch Sachin Tendulkar\'s Last Innings

पाहा पूनमचं \'सचिन प्रेम\'; स्वत:ला Expose करण्यासाठी दंडावर काढला \'टॅटू\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या हॉट अदांचा चाहत्यांना 'नशा' चढवणारी मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र तिने आपल्या लाडक्या सचिनच्या निवृत्तीच्या निमित्ताने 'मौका देख चौका' मारला आहे. पूनम पांडेने आपल्या हातावर सचिनचा टॅटू काढून घेतला आहे. विशेष म्हणजे स्वत:चा हे छायाचित्रं तिने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून चाहत्यांसाठी शेअर केला आहे. यापूर्वी तर ‍तिने विश्वचषकाच्या वेळी भारत जिंकला तर स्टेडियममध्ये विवस्त्र होण्याची तयारी दाखवली होती.

प्रसिद्धीच्या झोतात कसे राहता येईल, यात तर पूनमचा हात कोणीच धरु शकत नाही. सचिन तेंडुलकर निवृत्त होत असताना पूनमनेही प्रसिद्धीसाठी अचूक वेळ निवडली आहे. सचिन तेंडुलकरला चिअर्स करण्‍यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित राहणार असल्याचे तिने चाहत्यांना 'ट्‍विटर'च्या माध्यमातून सांगितले आहे.

हॉट पूनमचे फोटोज् पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लि करा...