आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीणा मलिकनंतर आता इंटरनेटवर लीक झाला पूनम पांडेचा सेक्स व्हिडिओ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्रसिद्धी मिळवण्यासाठी पूनम पांडे काहीही करायला तयार असते. यावेळी पूनम आपल्या आगामी 'नशा' या सिनेमाद्वारे प्रसिद्धी मिळवण्याची तयारी करत आहेत.
या सिनेमातील पूनमचा एक सेक्स टेप व्हिडिओ लीक झाला आहे. या व्हिडिओत पूनम एका पुरुषाबरोबर इंटीमेट होताना आणि किस करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वीणा मलिकचा 'जिंदगी 50-50' या सिनेमातील एमएमएस लीक झाला होता. वीणाने सिनेमाला प्रकाशझोतात आणण्यासाठी हा एमएमएस लीक केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होता. आता पूनमनेही वीणाच्या पावलावर पाऊल ठेवलेले दिसत आहे.

असो, पूनमचा हा सेक्स व्हिडिओ अनावधानाने लीक झाला की पब्लिसिटी मिळवण्यासाठी स्वतः पूनमने तो लीक केला हे तर तिचे तिलाच ठाऊक. मात्र या सेक्स व्हिडिओमुळे पूनम पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली हे खरे.
बघा लीक झालेल्या व्हिडिओची काही छायाचित्रे...