आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Poonam Pandey Will Gift Colorful Chaddi This Holi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: \'प्ले होली विथ पूनम पांडे\'; हॉट पूनमचे \'ट्विटर\'वर खास कॅम्पेन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी हा रंगाचा उत्सव... आनंदाचा उत्सव समजला जातो. होळी सण आता बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर आला आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही या दिवशी आपल्या चाहत्यांसाठी रंगांची उधळण करत असतात. मग हॉट मॉडेल पूनम पांडे ही तरी कशी मागे राहील. उत्तेजक फोटोशूट्स आणि इरोटिक व्हिडिओमुळे नेहमी चर्चेत राहून आपल्या चाहत्यांवर भूरळ घालणारी पूनम पांडे ही देखल यंदा होळी साजरी करणार आहे. यंदाची होळी कोरड्या रंगांनी खेळण्याचा संकल्प तिने केले असून ती आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी खास गिफ्टही देणार आहे.

पूनम आतापासून होळीच्या तयारीला लागली आहे. कोरड्या रंगांनी होळी खेळताना त‍िने फोटोशूटही करून घेतले आहे. या फोटोशूटमध्ये पूनम नेहमी प्रमाणे हॉट दिसत आहे.

'प्ले होली विथ पूनम पांडे' नावाने पूनमने 'ट्विटर'वर एक कॅम्पेनही आयोजित केले आहे. एवढेच नाही तर पूनमसोबत रंगांची उधळण करणार्‍या तिच्या चाहत्याला तिची रंगबिरंगी पॅन्टी (अंडरगार्मेंट) गिफ्टही मिळणार आहे.

पूनमच्या 'प्ले होली विथ पूनम पांडे'बाबत माहीत करून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...