आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनम पांडे म्हणते, \'कपडे उतरवणे मी सलमानकडून शिकले\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेल लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी कोणतेही स्टंट करण्यास मागे पुढे पाहत नाही. ती नेहमी कोणते ना कोणते कारणे शोधून प्रसिध्दीझोतात येत असते. कधी ती टि्वटवर अंघोळ करतानाचा व्हिडिओ अपलोड करते, तर कधी बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
आता ती आपल्या बोल्ड वक्तव्याने चर्चेत आली आहे. पूनम म्हणते, की सलमान आणि तिच्यामध्ये अनेक गोष्टींचे साम्य आहे. पूनम असेही म्हणाली, 'आमच्यात एक चांगले कनेक्शन आहे. सलमानला आणि मला कपडे उतरवणे पसंत आहे. याबाबतील आम्ही दोघे सारखे आहोत. मी बालपणापासून सलमानला पाहत आले आहे, प्रत्येक तरुणीला तो आवडतो. मलाही तो आवडतो.'
आत पूनम असे वक्तव्य चर्चेत येणाचा विचार करत असेल तर ते चुकीचे आहे. परंतु पूनम आपल्या अशा अंदाजांसाठीच ओळखली जाते, हे सर्वांना माहित आहे. 'नशा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पूनम लवकरच 'हेलन' सिनेमात झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूनम पांडेची बोल्ड छायाचित्रे...