आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poonam Pandey’S ‘Friend’ Leaks Private Party Video On Mobile

नशेत टल्ली झालेल्या पूनम पांडेचा मित्रानेच केला घात; Raunchy MMS लीक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'नशा' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हॉट मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा एक PRIVATE MMS लीक झाला आहे. विशेष म्हणजे पूनमच्या जवळच्या एका मित्राने तो 'Whatsup'च्या माध्यमातून जगजाहीर केला आहे.
पूनमचा हा लीक MMS पाहण्यासाठी इंटरनेटवर तिच्या चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडल्या आहेत. MMS जगजाहीर झाल्याचे कळताच पूनमचा पारा चढलाय. तिने Twitter वर याबाबत संतापही व्यक्त केला आहे. मात्र हॉट पूनमचा हा पब्लिसिटी स्टंट आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, PRIVATE MMS मधील पूनम...