आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पूनम पांडेच्या हॉट \'नशा\'चे ट्रीजर लॉन्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंगफिशर मॉडेल पूनम पांडे ही 'नशा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. पूनम तिच्या हॉट 'नशा'मुळे चांगली प्रसिद्धीही मिळवतेय. गेल्या काही दिवसांपूर्वी 'नशा'चे ट्रेलर आणि फर्स्ट लुक लॉन्च झाला होता. आता 'तेरा नशा' या गाण्याचे ट्रीजर नुकतेच लॉन्च झाले आहे. त्यात पूनम खूपच आकर्षक दिसत आहे. लवकरच या गाण्याची झलकही पूनमच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

गेल्या आठवड्यात 'नशा'चे पोस्टर लॉन्च झाले होते. त्यात पूनमला विवस्त्र दाखविण्यात आले होते. सुरुवातीला लॉन्च झालेल्या पोस्टरमध्ये पूनमचे केवळ पायच दाखवण्यात आले होते. मात्र दुसर्‍या पोस्टरमध्ये पूनमला विवस्त्र अवस्थेत दाखवण्यात आल्याने चांगल्या चांगल्यांचे होश उडले आहे.

'नशा'च्या ट्रेलर आणि पोस्टरवरूनच पूनमच्या बोल्डनेसचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे. सिनेमात पूनमने आणखी कशा प्रकारे अंग प्रदर्शन केले असेल हे तर सिनेमा पाहिल्यानंतरच कळू शकेल. येत्या 26 जुलैला 'नशा' रिलीज होणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा 'नशा'मधील पूनमच्या बोल्ड सीन्सच्या झलक...