आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poonam Pandey\'s Ten Scandalous Acts That Made Her Famous

पुनम पांडेचे 10 स्कँडल ज्यामुळे दुनिया झाली चकित आणि ती झाली फेमस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुनम पांडेला परत एकदा बिग बॉस सिझन-7 मध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. परंतु यासाठी तिने स्पष्ट नकार दिला आहे. तिला करण्यात आलेली ऑफर फारच कमी असल्याचे तिचे म्हणणे आहे.

पूनमला शोमध्ये सहभागी होण्यासाठी दोन कोटी रुपयांची ऑफर दिल्याची सांगण्यात येत आहे. परंतु या ऑफरला नकार देऊन पुनम परत एकदा चर्चेत आली आहे. प्रत्येकवेळी पुनम काही तरी वेगळे करून पब्लिसिटी मिळवण्याच्या प्रयत्नात असते.

पुढील स्लाइड शोमध्ये पाहा पुनमने केलेले काही कारनामे ज्यामुळे एका रात्रीतून ती सर्वात चर्चित सेलिब्रेटी बनली...