21 वर्षीय पाश्चिमात्य गायिका मायली सायरसला टॉपलेस होण्यास जराही अडचण नाहीये. या प्रसिध्द आणि चर्चेत असलेल्या गायिकेने पुन्हा एकदा टॉपलेस होऊन डान्स केला आहे. बॅनगेर्ज शोमध्ये मायली जवळपास विवस्त्रच झाली आहे. या शोचा दोन मिनीटांच्या 'मायली सायरस: टंग टाइड' व्हिडिओमधील 'वी कॅन नॉट स्टॉप'ची गायिका मायलीने खूप कमी वस्त्र परिधान करून स्वत:ला एक्सपोझ केले आहे.
मायली एका सीनमध्ये सीलिंगला लटकलेली दिसत आहे. मायली तिच्या आजारपणामुळेसुध्दा त्रस्त आहे, त्यामुळे तिने अलीकडेच आपल्या यूरोपच्या दोन टूर रद्द केल्या आहेत.
मायलीची या व्हिडिओमधील छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...