आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pop Star Christina Aguilera Shows Her Body On New Cover Of US Maxim

स्लिम झालेल्या पॉपस्टार क्रिस्टीनाच्या ग्लॅमरची जादू मॅगझिनच्या कव्हर पेजवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून क्रिस्टीना अ‍ॅग्युइलेरा आपल्या बॉडीला शेपमध्ये आणण्याच्या प्रयत्नात होती आणि आता त्याचा रिझल्ट दाखवण्याच्या प्रयत्नात आहे.

32 वर्षीय या पॉपस्टारने आपले वजन खूप कमी केले आहे. क्रिस्टीनाने आपली नवीन झलक दाखवण्यासाठी मॅक्सिम मॅगझिनच्या कव्हर पेजवर पोझ दिली आहे. क्रिस्टीना लाल रंगाच्या कारसेट ड्रेसमध्ये खूपच मादक दिसत आहे.

पॉप स्टार क्रिस्टीना अ‍ॅग्युइलेराचे ग्लॅमरस फोटो पाहण्यासाठी पुढे क्लिक करा...