आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिला बघून तुम्हाला पडेल किमचा विसर, Too Much Sexy आहे ही पॉप स्टार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन : रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिअनला प्रत्येकजण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. तिची स्टाइल इतकी हटके आहे, की तिला पाहताच भूरळ पडते. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? एक अशी सेलिब्रिटी आहे, जिची नकल स्वत: किम करते. ही सेलिब्रिटी सरबिअन पॉप स्टार जेलेना कारलुएसा आहे. किमने तिच्या अनेक कपड्यांपासून ते मेकअप आणि हेअरस्टाइलची कॉपी केली आहे. एकीला झाकावे आणि दुसरीला बाहेर काढावे असेच या दोघींचे व्यक्तिमत्व आहे.

ही छायाचित्रे स्पष्ट करतात, की किम स्टाइल स्टेटमेंट हूबेहूब या गायिकेच्या स्टाइलशी मिळते. किमच्या सेल्फी काढण्याच्या पोजपासून उभे राहण्याच्या स्टाइपर्यंत सर्वकाही या गायिकेच्या स्टाइलशी साधर्म्य साधणारे आहे. तुम्ही किमची यापूर्वी अनेक छायाचित्रे पाहिली असतील मात्र आज आम्ही तुम्हाला जेलेनाचे काही फोटो दाखवत आहोत. स्टारकडे पाहिल्यास काहीवेळ तुम्हाला किमचा विसर पडेल.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेलेनाचे किमसारखेच काही बोल्ड सेल्फी आणि फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...