आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UFF! सनी लिओनपेक्षा जास्त HOT आहे ही पोर्न स्टार, बघा मादक अदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बोल्ड अभिनेत्री सनी लिओन हिला इंडस्ट्रीमध्ये सर्वात हॉटेस्ट अॅक्ट्रेस मानले जाते. परंतु आता सनीला धोका निर्माण झाला आहे. कारण ब्रिटनची प्रसिध्द लिंजरी मॉडेल लूसी पिंडर चर्चेत आली आहे. लूसी पिंडर पुरुषांसाठी असलेल्या अनेक मासिकांच्या कव्हर पेजवर झळकली आहे. तिचा बोल्डनेस तरुणांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असतो.

लूसी पिंडर सनी लिओनसारखीच एक पोर्न स्टार होती. त्यानंतर ती मॉडेल झाली. मात्र आता ती पोर्न असल्याचे नाकारते. जेव्हा तिला सनी लिओनच्या करिअरविषयी विचारले तेव्हा ती भडकली आणि म्हणाली, 'मी सनी लिओनसारखी पोर्न स्टार नाहीये.'

सूत्रांच्या सांगण्यानुसार, लूसी पिंडर आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. इंटरनेटवर 32 वर्षांच्या लूसी पिंडरची अनेक हॉट आणि बोल्ड छायाचित्रे आहेत.

पुढील स्लाइड्वर क्लिक करून पाहा लूसी पिंडरचे बोल्ड आणि हॉट PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...