आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pour It Up Music Video Of Rihanna Is Big Sansation In Hollywood

रिहानाच्या मादक अदांनी हॉट झाला व्हिडिओ, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री रिहानाने POUR IT UP या व्हिडिओत उत्तेजित सीन्स दिले आहेत. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओत पोल डान्सिंग बघायला मिळते. यासाठी रिहानाने काही पोल डान्सर्सची मदत घेतली आहे.
बारबेरियन ब्युटी रिहाना म्हणते, की ''आम्ही काय करतोय हे आम्हाला ठाऊक आहे. मी हा व्हिडिओ को-डायरेक्ट केला आहे. मला स्वतःला सीन दिग्दर्शितसुद्धा करायचे असतात.''
रिहानाच्या मादक अदांनी सजलेल्या या व्हिडिओतील काही शॉट्सची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...