आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रींना प्रेग्नेंसीमध्येसुद्धा आवरला नाही फोटोशूट करण्याचा मोह, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मासिकाच्या कव्हर पेजवर दिसण्याची मॉडेल्सपासून ते गायिका, अभिनेत्री, न्यूज अँकर, राजकिय आणि शो होस्टर यांच्यापर्यंत सर्वांना या ट्रेंडची मोठी हौस आहे. आता ओप्रा विन्फ्रेविषयीच सांगायचे झाले तर ती आपल्याच 'ओके' मासिकाच्या मेमधील अंकाच्या कव्हर पेजवर झळकणार आहे. हा अंक 15 एप्रिलमध्ये बाजार उपलब्ध होणार आहे. काही अभिनेत्रींना तर मासिकाच्या कव्हर पेजसाठी प्रेग्नेंसीमध्ये फोटोशुट करण्यातसुध्दा काहीच अडचण नाहीये.
तसे पाहता, मासिकाच्या कव्हर पेजवर अभिनेत्रींचे प्रेग्नेंसीचे फोटो छापण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांनी प्रेग्नेंसीमध्ये मासिकासाठी न्यूड फोटोशुट केले आहेत. चला जाणून घेऊया या अशा काही सेलिब्रिटींविषयी ज्यांनी प्रेग्नेंसीमध्येसुध्दा हॉट फोटोशुट केले आहेत.
मासिकाच्या कव्हर पेजवर बेबी बंपचे न्यूड फोटोशुट करण्याची सुरूवात श्रेय डेमी मूरने केली होती. डेमीने जेव्हा दुस-यांदा आई होणार होती तेव्हा तिने सर्वात पहिले बेबी बंप फोटोशुट केले होते. तिने 'व्हेनिटी फेअर' मासिकाच्या कव्हर पेजसाठी 1991मध्ये पहिल्यांदा प्रेग्नेंसीमध्ये फोटोशुट केले होते.
- त्यानंतर मासिकाच्या कव्हर पेजवर प्रेग्नेंट सेलिब्रिटींचे फोटो छापण्याचा ट्रेंड वाढत गेला.
- बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानेसुध्दा एप्रिल 2011मध्ये 'ओके' मासिकाच्या कव्हर पेजवर प्रेग्नेंसीच्या रुपात दिसली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच काही सेलेब्सविषयी ज्यांनी मासिकाच्या कव्हरसाठी बेबी बंप फोटो दिले होते.