आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा किमची प्रेग्नेंट झाल्यानंतरची पहिली झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच किम कर्दाशिअनने 'मी प्रेग्नेंट' असल्याची घोषणा केली. तिला एक नॉर्थ नावाची एक मुलगी असून किमला दुस-यांचा आई होण्याची इच्छा होती. मंगळवारी (२३ जून) किम प्रग्नेंच असल्याची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदा बेबी बम्पसह दिसली. ३४ वर्षीय किमने यावेळी स्किन टाइन ड्रेस परिधान केलेला होता. यावेळी एकटीच दिसली. फिल्म प्रिमीयर आणि फेस्टिव्हिटीजसाठी पोहोचलेली किम नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसून आली. किमने नेकलाइन स्टाइलच्या ड्रेससह डोळ्यावर गॉगल लावलेला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचे अशा लूकमधील PHOTOS...