आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pregnant Kim Kardashian Spotted In Maroon Dress With Kanye At Malibu

प्रेग्नेंट असूनही किम घालते स्किन टाइट ड्रेस, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेग्नेंट किम कदार्शिअन शनिवारी (11 जुलै) टाइट ड्रेसमध्ये मालिबू येथे स्पॉट झाली. यावेळी किम पती केन्या वेस्टला सुशी रेस्तरॉमधून बाहेर पडताना काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करताना दिसली. 34 वर्षीय किम चार महिन्यांची गर्भवती आहे. मरुन टाइट ड्रेसमध्ये किम अगदीच सुंदर दिसून आली. तसे पाहता किम नेहमी विविध ड्रेसेसमध्ये दिसत असते. परंतु ती प्रग्नेंट असूनही असे टाइट ड्रेस घालते.
मगील सहा दिवसांपासून किम-केन्या क्वालिटी टाइम घालवत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रेग्नेंट किमचा टाइट ड्रेसमधील लक्षवेधी लूक...