आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Steamy Shower Scene From Quantico

प्रियांकाने को-स्टारसोबत बाथरुममध्ये केला रोमान्स, पाहा दोघांची बोल्ड केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रियांका चोप्राचा टीव्ही शो \'क्वांटिको\' प्रसारित होण्यापूर्वीपासूनच चर्चेत आहे. शोने आपल्या बोल्ड सीन्समुळे चर्चा एकवटली आहे. सोबतच प्रियांका ही भारतीय अभिनेत्री यात हे बोल्ड सीन्स देत असल्याचे शोला प्रसिध्दी मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शोचा ट्रेलर रिलीज झाला होता, त्यात प्रियांका को-स्टारसोबत इंटीमेट झालेली दिसत होती.
 
परंतु अलीकडेच काही फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये प्रियांका को-स्टारसोबत बाथरुममध्ये रोमान्स करताना दिसतेय. हे सीन्स खूपच बोल्ड आहेत. जसे मागील काही बोल्ड सीन्स भारतात दाखवणार नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या सीन्सविषयीसुध्दा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण भारतात छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये अद्याप असे बोल्ड सीन्स दाखवण्यात आलेले नाहीत. हे सीन्स हॉलिवूड अंदाजात शूट करण्यात आले आहेत. 
 
प्रियांका चोप्रा या टीव्ही शोमध्ये एफबीआय एजेंटच्या भूमिके आहे. हा अमेरिकन थ्रिलर सीरिज आहे. भारतासह हा शो अमेरिकेतही लोकप्रिय होत आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रियांकाचा को-स्टारसोबतचा हॉट रोमान्स...