आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rahul Roy In C Grade Movie 'har Story''s Trailer Launch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आशिकी' फेम राहूल रॉयने ओलांडल्या मर्यादा, 'सी ग्रेड' सिनेमांत करतोय काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा विजेता आणि महेश भट्ट दिग्दर्शित 'आशिकी' सिनेमाचा हिरो राहूल रॉय पुन्हा एकदा सिनेमांत झळकणार आहे. मात्र हा A ग्रेड सिनेमा नसून C ग्रेड सिनेमा आहे. राहूलने बॉलिवूडमधील घसरलेल्या करिअरनंतर सी ग्रेड सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली आहे, असे दिसून येत आहे.
राहूल आपल्यापेक्षा वयाने खूप लहान अभिनेत्रींसोबत या सिनेमात रोमान्स केला आहे. राहूलच्या या सिनेमाचे नाव 'हर स्टोरी' आहे. यामध्ये रिटा सहोटासह आणखी एक अभिनेत्रीसुध्दा आहे. सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला असून दिग्दर्शकाने यात सर्वाधिक हॉट सीन्स टाकले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या 'सी ग्रेड' सिनेमातील काही उत्तेजक सीन्स...