बी टाऊनमधील अलिकडच्या जवळपास सगळ्याच सिनेमात बिकिनी अथवा स्विमसूटमधील अभिनेती झळकताना दिसतात. परंतु तुम्हाला माहित आहे का? 70 आणि 80 च्या दशकातील फेमस अॅक्ट्रेस
राखी गुलझार यांनीदेखील स्विमसूट परिधान करून बोल्ड सीन्स दिले होते. 'शर्मिली' या सिनेमात राखी बोल्ड अवतारात दिसल्या होत्या. त्यानंतरसुध्दा त्यांनी अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. राखी यांनी एका बंगाली सिनेमात बेड सीन दिला होता.