आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट अँड सेक्सी वीणा मलिकची ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही पाहिली असावीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकच्या हॉट आणि सेक्सी अदांचे अनेक चाहते आहेत. आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी वीणा आता मात्र ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर गेली आहे. 2013 मध्ये दुबईस्थित बिझनेसमन असद बशीरसोबत वीणा विवाहबद्ध झाली आणि आता ती एक मुलगा आणि एका मुलीची आई आहे.
लग्नापूर्वी बोल्ड असलेल्या वीणाने आता ग्लॅमरस इंडस्ट्रीला रामराम ठोकून वैवाहिक आयुष्याला प्राधान्य दिले आहे. लग्नापूर्वी ती नित्यनेमाने आपली ग्लॅमरस छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करत असे. मात्र आता ती केवळ आपल्या कुटुंबासोबतची छायाचित्रे पोस्ट करत असते.
त्यामुळे नक्कीच वीणाचे चाहते आता तिला मिस करत असणार. मात्र वीणाच्या चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाहीये, कारण आज आम्ही तुम्हाला वीणाची अशी छायाचित्रे दाखवत आहोत, जी कदाचितच कधी कुणी पाहिली असावीत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एकेकाळी बोल्ड असलेल्या वीणाचा हा बिनधास्त अंदाज...