लंडन: आजकल प्रेमाला विसरायला काहीच वेळ लागत नाही, हे सिध्द करणारी अनेक उदाहरणे आहेत. अलीकडेच एका अभिनेत्रीने हे सिध्ददेखील केले आहे. हॉलिवूड अभिनेत्री एमीने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आधी एक स्पा-ब्रेक घेतला. यादरम्यान ती बिकनीमध्ये दिसली. तिचे कर्व्हस आणि क्लिव्हेज कॅमे-यात कैद झाले आहेत. एमी 25 वर्षांची एक रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे. अलीकडेच एमीचे बॉयफ्रेंड ब्रॅडले राइटसोबत ब्रेकअप झाले आहे. तिने त्याला एका महिलेसोबत सेक्सविषयी बोलताना पाहिले होते.
ब्रेकअप केल्यानंतर तिला स्पा घेतना बघितल्या गेले. तिने बिकिनी परिधान करून एक्सपोज करतानासुध्दा दिसली. एमी या लूकमध्ये खूपच मदक आणि हॉट दिसून आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एमीच्या बिकिनीमधील बोल्ड अदा...