आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ooh La La! रिहानाने फॅशन शोमध्ये दाखवला हॉट अंदाज, बघणारे बघतच राहिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेरिसमध्ये नुकताच DIOR फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. डायोर शोदरम्यान 2014/2015 ऑटम/विंटर कलेक्शन सादर करण्यात आले. या शोदरम्यान हॉलिवूडची सुप्रसिध्द पाश्चिमात्य गायिका रिहाना फ्रेंच मेड स्टाइलमध्ये दिसली. रिहाना काळ्या आणि लाल रंगाचा कोट परिधान करून आलेली होती. या ड्रेसमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. मोत्यांचा हार तिच्या सौंदर्यावर खुलुन दिसत होता.
एवढेच नाही तर, रिहानाने काळ्या रंगाचा गॉगलसुध्दा घातलेला होता. ओठांवर गडद लाल रंगाची लिपस्टिक आणि न्यू हेअरस्टाइलमध्ये रिहानाचा स्टाइल बघण्यासारखा होता. यावेळी तिने सर्वांनाच आपल्या लूककडे आकर्षित केले होते. रिहाना ही नेहमीच तिच्या हटके आणि सेक्सी स्टाइलमुळे चर्चेत असते त्याचे हे एक मोठे उदाहरण आहे. सध्या रिहाना तिच्या या लूकमुळे चांगलीच चर्चेत आहे. तुम्हीही तिचा अशा हटके आणि हॉट लूक बघून तिच्याकडे आकर्षित व्हाल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा रिहानाचा सेक्सी आणि हॉट लूक...