आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Star Rihanna Exposed Black Underwear In Netted Green Gown

PICS: जाळीदार ड्रेसमधून दिसले रिहानाचे अंतवर्स्त्र, पाहा हटके अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिहाना आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने नेहमी चर्चेत राहणारी पाश्चिमात्य गायिका आहे. अलीकडेच ती रिओ दी जेनेरिओ परफॉर्म करण्यासाठी पोहोचली होती. सार्वजनिक ठिकाण असो अथवा कोणत्या इव्हेंटमध्ये रिहाना खूपच बोल्ड दिसते. या इव्हेंटमध्येसुध्दा ती अशाच अवतारात पोहोचली होती. रिहानाने हिरव्या रंगाच्या जाळीदार ड्रेस परिधान केलेला होता. परंतु या ड्रेसमधून तिचे अंतवर्स्त्र स्पष्ट दिसत होते. 27 वर्षीय रिहाना या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिहानाचा जाळीदार ड्रेसमधील बोल्ड अवतार...