आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपनंतर बोल्ड झाली रिहाना, \'ब्रा\'लेस शर्टमध्ये पोहचली चाहत्यांमध्ये!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिस ब्राउनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध सिंगर रिहाना ही फारच बिनधास्त आयुष्य जगत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती 'रिव्हिलिंग आऊटफिट्स'मध्ये दिसत आहे. रिहाना यापूर्वीही अशा ड्रेसेसमुळे चर्चेत आली होता. आता तर तिने चर्चेत राहण्यासाठी वेगळाच फंडा वापरला आहे. रिहाना चक्का चाहत्यांना भेटण्यासाठी ब्रालेस शर्टमध्ये पोहचली होती. या अंदात तिने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले होते.

25 वर्षीय रिहानाने शर्ट आणि स्कर्ट परिधान केले होते. मात्र शर्ट खाली 'ब्रा' घातलेली नव्हती. विशेष म्हणजे तिच्या शर्टचे बटन्सही उघडे होते. गेल्या काही दिवसांपूर्वी ख्रिस ब्राउनसोबत तिचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर रिहाना एकदम बिनधास्त झाली आहे. पुढील महिन्यात रिहाना ही डायमंड वर्ल्ड टूरसाठी ब्रिटेनमध्ये जाणार आहे.

रिहानाचा बोल्ड अंदाज पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...