आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rihanna Goes Wears Nothing But A Coat For Dinner In LA

ब्रा-लेस रुपात सार्वजनिक ठिकाणी अवतरली रिहाना, पाहा तिचा सेक्सी लूक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिहाना नेहमी स्वत:च्या वेगळ्या अंदाजा दिसते. कधी तिचा ड्रेस विचित्र असतो तर कधी तिची हेअर स्टाइल. कधी-कधी तर ती ब्रालेस किंवा पारदर्शक ड्रेसमध्ये सार्वजनिक ठिकाणी पोहोचते. असाच नराजा काल (22 मार्च) लॉस एंजेलिसमध्ये दिसला. रिहाना डिनरसाठी रात्री घराबाहेर पडली, तेव्हा तिने शॉर्ट पँट आणि कोट परिधान केलेला होता. परंतु तिने टॉप परिधान करण्याऐवजी केवळ कोट घातलेला होता. एवढेच नव्हे कोटचे एकच बटण लावलेले दिसते. या नजा-याचे दृष्य नक्कीच तुमच्यासमोर उभी राहिले असतील. रिहानाचे ब्रेस्ट स्पष्ट दिसून आले. केवळ कोट आणि शॉर्ट पँटमध्ये पोहोचलेली 27 वर्षीय रिहाना हॉट अंदाजात दिसून आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिहानाचा ब्रा-लेस अवतार...