आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oops! हे काय घडलं भलतच, फॅशनच्या नादात झाली लाजीरवाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द पाश्चिमात्य गायिका आणि हॉलिवूड अभिनेत्री रिहाना एका पार्टीत उप्स मुमेंटची शिकार झाली. तिने मेट गाला इव्हेंटनंतर एक पार्टी अटेंड केली होती, त्यात रिहाना होस्ट होती. त्यावेळी अगदीच पारदर्शक टॉप परिधान केलेला होता. तिच्या ड्रेसमधून क्लीव्हेज दिसून आले आणि रिहाना वारंवार ड्रेस सावरत राहिली.
2015च्या चर्चित मेट गाला इव्हेंटनंतर एक पार्टी रिहानाने होस्ट केली. यावेळी तिने शीर टॉपसह साटिन बॉटम पँट परिधान केलेली होती. सर्वकाही ठिक चालू असताना अचानक रिहानाचे टॉप खांद्यावरून खाली घसरले आणि ती वार्डरोब मालफंक्शनची शिकार झाली. तिने कसातरी ड्रेस सांभाळला आणि तिथून निघून गेली.
या इव्हेंटमध्ये मायली साइरस, सेलेना गोमेज, झो क्रेव्हियट्स आणि जस्टिन बीबरसुध्दा उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कशा लाजीरवाणी झाली रिहाना...